कोटमगांव येथे बसविणाऱ्या महिलांसाठी विविध स्पर्धा

By Admin | Updated: October 6, 2016 21:28 IST2016-10-06T21:28:06+5:302016-10-06T21:28:33+5:30

कोटमगांव येथे बसविणाऱ्या महिलांसाठी विविध स्पर्धा

Various competitions for women who are sitting at Kotgaon | कोटमगांव येथे बसविणाऱ्या महिलांसाठी विविध स्पर्धा

कोटमगांव येथे बसविणाऱ्या महिलांसाठी विविध स्पर्धा

येवला: येवला नगर पालिका आण िकापसे पैठनी उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कोटमगाव येथे घटी बसना-या महिलांच्या विविध स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.सदर स्पर्धेत संगीत ,डोळे बांधून मेकअप करने,डोक्यावर पट्टी ठेऊन चालने,काखेत कोकरू घेऊन चालने,लिंबू चमचा या स्पर्धा पार पाडण्यात आल्या स्पर्धे मध्ये घटी बसना-या असंख्य महिलांनी सहभाग नोन दून यश संपादन केले दरम्यान यश संपादन करना-या महिलांच्या कापसे पैठनी उद्योग समूहाचे वतीने सेमि पैठनी साडया भेट देऊन यथोचित संम्मान करण्यात आला या प्रसंगी नगरसेविका सौ. उषाताई शिंदे,सौ. राजश्री पिहलवान,अयोध्या शर्मा,भारती येवले,,छाया क्षीरसागर,कापसे पैठणी उद्योग समूहाच्या संचालिका सौ वंदना कापसे,सुनीता खोकले, सुषमा विखे श्रीमती तुम्बारे जगदंबा मंदिर ट्रष्ट चे भाऊसाहेब आदमने,रावसाहेब कोटमे व्यवस्थापक राजेन्द्र कोटमे आदि उपस्थित होते दरम्यान ह्या स्पर्धा दरवर्षी घेण्यात याव्या अशी अपेक्षा घिट बसना-या महिलांनी बोलून दाखिवली.

Web Title: Various competitions for women who are sitting at Kotgaon