शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

शालेय विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 01:07 IST

पेठ : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आमलोण येथील शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी अतिदुर्गम भागांत मिशन जलपरिषद मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आमलोन येथील शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होत एकाच दिवशी सहा वनराई बंधारे बांधले आहेत. यामुळे परिसरात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

ठळक मुद्दे एकाच दिवशी श्रमदानातून बांधण्यात आलेल्या सहा वनराई बंधाऱ्यामुळे सर्वत्र चर्चा

पेठ : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आमलोण येथील शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी अतिदुर्गम भागांत मिशन जलपरिषद मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आमलोन येथील शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होत एकाच दिवशी सहा वनराई बंधारे बांधले आहेत. यामुळे परिसरात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.हरसूलजवळील तसेच पेठ तालुक्यातील आमलोण येथील शालेय विद्यार्थ्यांनी माउलीचा कुंड, खडकी, जामठीची पातळी, चारणवाडी झरी, जांभळीची पातळी, हुंबाट अशा सहा ठिकाणी वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे. परिसरात एकाच दिवशी श्रमदानातून बांधण्यात आलेल्या सहा वनराई बंधाऱ्यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे.याप्रसंगी शिक्षक रवि भोये, सुरेश गायकवाड, जीवन भरसट, तुषार दळवी, देवा दळवी, सचिन भरसट, सूरज भरसट, अशोक भरसट, भूषण भोये, कुंदन भरसट, निरंजन भोये तसेच कृषी सहाय्यक टी. एम. मोरघरकर उपस्थित होते. 

टॅग्स :Studentविद्यार्थीwater scarcityपाणी टंचाई