शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वालदेवी नदीपात्र कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:19 IST

वालदेवी नदीपात्र कोरडेठाक पडले असून परिसरातील गावांमधील जनावरांना पिण्यासाठी पाणी शिल्लक नाही़ त्यामुळे वालदेवी नदीला पाणी सोडावे अशाी मागणी पशुपालकांकडून होत आहे़

नाशिकरोड : वालदेवी नदीपात्र कोरडेठाक पडले असून परिसरातील गावांमधील जनावरांना पिण्यासाठी पाणी शिल्लक नाही़ त्यामुळे वालदेवी नदीलापाणी सोडावे अशाी मागणी पशुपालकांकडून होत आहे़ दरम्यान, नदीपात्रात नाले व गटारीचे पाणी मिसळत वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांची उत्पत्ती वाढत आहे. यामुळे नदीची स्वच्छता व पवित्र धोक्यात आले आहे.वालदेवी धरणातून रोटेशन पाणी सोडण्यात येत असल्याने रोकडोबावाडी पुलापासून चेहेडी बंधाऱ्यापर्यंत नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. नदी पात्राच्या मधोमध चारी खोदून ठेवली असून त्यामधून अत्यंत संथगतीने पाणी वाहत आहे. नदीपात्र कोरडेठाक पडल्याने मनपा प्रशासनाला नदीपात्र स्वच्छ करून दगडगोटे एका बाजूला व्यवस्थित लावणे शक्य आहे. मात्र नगरसेवक व प्रशासनाला नदीच्या स्वच्छता व पावित्र्याबाबत काही देणंघेणं नसल्यासारखी परिस्थिती आहे.नाले-गटारीचे पाणी नदीतरोकडोबावाडी डोबी मळा येथे आर्टिलरी सेंटरमधून येणारा नाला, जयभवानीरोड येथून येणारा सुंदरनगरमधील नाला, गटारी आदी ठिकाणचे दूषित पाणी सरळ सरळ वालदेवी नदीपात्रात येऊन मिसळत आहे. भूमिगत गटारीचे नदी पात्रातील काही चेंबर फुटल्याने तेथूनदेखील दूषित पाणी वाहून नदी पात्रात येत आहे, तर काही ठिकाणी पावसाळ्यात भूमिगत गटारीतजास्त प्रमाणात पाणी आल्यावर ते चेंबरमधून नदीपात्रात मिसळते. नदीपात्राजवळ भूमिगतगटारींचे पाइपलाइन-चेंबर एकमेकांना व्यवस्थित जोडण्यात न आल्याने नाले-गटारीमधून वाहून येणारे दूषित व घाणपाणी नदीपात्रात मिसळत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे.परिसरातील रहिवासींंचे आरोग्य धोक्यातनदी पात्रात येऊन मिसळणारे गटारी-नाले, भूमिगत गटारीचे अर्धवट काम यामुळे वालदेवीचे पवित्र व स्वच्छता धोक्यात आल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र कागदी घोडे नाचवले जात असल्याने नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे परिसरातील रहिवासींंच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.

टॅग्स :riverनदीWaterपाणीdroughtदुष्काळ