मालेगावी केबीएच विद्यालयात वॅल वैज्ञानिक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:16 IST2021-09-22T04:16:16+5:302021-09-22T04:16:16+5:30

स्पर्धेत के.बी.एच. विद्यालयातील आदित्य जितेंद्रकुमार देसाई ,पुष्कर संजय वाघ, भावेश रत्नदीप निकम, पृथ्वीराज पवन ठाकरे या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश ...

Val scientific competition at Malegaon KBH Vidyalaya | मालेगावी केबीएच विद्यालयात वॅल वैज्ञानिक स्पर्धा

मालेगावी केबीएच विद्यालयात वॅल वैज्ञानिक स्पर्धा

स्पर्धेत के.बी.एच. विद्यालयातील आदित्य जितेंद्रकुमार देसाई ,पुष्कर संजय वाघ, भावेश रत्नदीप निकम, पृथ्वीराज पवन ठाकरे या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांना होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख सुनील सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार प्राचार्य प्रवीण पाटील व पर्यवेक्षक संजीव महाले यांच्या हस्ते करण्यात आला .

यावेळी ज्येष्ठ शिक्षक एम. आर. आहिरे, जे. टी. ठाकरे,

आर. डी. शेवाळे , विज्ञान शिक्षक एच. एन. सोनवणे, आर. एम. धनवट, के. वाय. देवरे, डी. के. सोनजे, बी. पी. सोनवणे, एस. के. सूर्यंवशी, टी. डी. बोरसे, जी. यू. कोकरे आदी शिक्षक उपस्थित होते. प्राचार्य प्रवीण पाटील यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजेश धनवट यांनी केले. आभार हर्षल सोनवणे यांनी मानले.

Web Title: Val scientific competition at Malegaon KBH Vidyalaya