शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्ट्याचा वापर करत  गुंडाकडून गोळीबाराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:12 IST

मखमलाबाद या गावात सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्ट्याचा वापर करत दहशत माजविण्यासाठी हवेत गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी जिवंत काडतूस ताब्यात घेतले आहे. गोळीबार करणारा सराईत गुंड संशयित सोमनाथ बर्वे घटनास्थळावरून फरार झाला आहे.

नाशिक/मातोरी : मखमलाबाद या गावात सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्ट्याचा वापर करत दहशत माजविण्यासाठी हवेत गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी जिवंत काडतूस ताब्यात घेतले आहे. गोळीबार करणारा सराईत गुंड संशयित सोमनाथ बर्वे घटनास्थळावरून फरार झाला आहे.गावातील पाण्याच्या जलकुंभाजवळ महिला पिण्याचे पाणी घेण्यासाठी जातात. त्याठिकाणी बर्वे हा त्याच्या काही टवाळखोर मद्यपी साथीदारांसमवेत बसून ‘ओली पार्टी’ रंगविण्याचा प्रयत्न करत होता. त्यास गावकरी पांडुरंग चारस्कर यांनी पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभाजवळ बसण्यास विरोध केला असता बर्वे याने त्यांना शिवीगाळ करत काढता पाय घेतला. सोमवारी (दि.१५) सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर चारस्कर हे वाहनातून उतरत असताना बर्वे याने त्यांच्यावर हल्ला चढविला. स्वत:जवळील गावठी कट्ट्याने भीती दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी कट्ट्यातून जिवंत काडतूस घटनास्थळी पडल्याने ते नागरिकांना आढळून आले. गावकऱ्यांनी एक काडतूस पोलिसांच्या हवाली केले आहे. याप्रकरणी चारस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपअधीक्षक शिवकुमार ढोले करीत आहेत.स्कॉर्पिओ पेटविण्याचा प्रयत्नजलकुंभाजवळ बसून मद्यप्राशन करण्यास विरोध केला म्हणून चारस्कर यांच्यावर खुन्नस धरून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने बर्वे याने गोळीबार केला. तसेच त्याच रात्री त्यांची स्कॉर्पिओ मोटार पेटवून देण्याचाही प्रयत्न झाला.४विशेष म्हणजे चारस्कर यांच्या घरी अवघ्या दोन दिवसांनंतर लग्नसोहळा आहे. त्याची तयारी सुरू असताना बर्वेकडून अशाप्रकारे हल्ला व मोटार पेटविण्याच्या झालेल्या प्रयत्नामुळे हे कुटुंब व त्यांचे नातेवाईक दहशतीखाली सापडले आहे.लोड करताना पडले काडतूसमातोरी गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग चारस्कर यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने काढलेला गावठी कट्टा संशयित बर्वे याने काडतुसाने लोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतल्याने अंधारात त्याच्याकडून काडतुस जमिनीवर पडले. यामुळे चारस्करांवरील हल्ला टळला.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी