शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात सौर ऊर्जेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 02:02 IST

विजेची अनिश्चितता, अवेळी होणाºया वीजपुरवठ्यामुळे शेतीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनी सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारला आहे. पारंपरिक ऊर्जास्रोताला प्राधान्य देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारच्या योजनेचाही त्यांना लाभ होत असून, जिल्ह्यात ९३ शेतकºयांनी सौरचा वापर करीत सिंचन केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना शाश्वत वीज : सिंचनाच्या सुविधेमुळे उत्पादनात वाढ

नाशिक : विजेची अनिश्चितता, अवेळी होणाºया वीजपुरवठ्यामुळे शेतीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनी सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारला आहे. पारंपरिक ऊर्जास्रोताला प्राधान्य देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारच्या योजनेचाही त्यांना लाभ होत असून, जिल्ह्यात ९३ शेतकºयांनी सौरचा वापर करीत सिंचन केले आहे.अपारंपरिक ऊर्जास्रोत निर्मितीला चालना देण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य दिले असून, सौर ऊर्जेसाठी शेतकºयांना प्रोत्साहितदेखील केले जात आहे.याचा लाभ जिल्ह्णातील शेतकºयांकडून घेतला जात आहे, तर काही शेतकºयांनी आपल्या आर्थिक कुवतीनुसार सौर पॅनल उभारले आहेत. केंद्र सरकारच्या अटल सौर कृषिपंप योजनेतून नाशिक जिल्ह्णातील दुर्गम भागातील ९३ शेतकºयांना शेतीच्या सिंचनासाठी सौरकृषी पंप उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी ४ कोटी ४७ लाख निधी खर्च करण्यात आला आहे. सौर ऊर्जेच्या साह्णाने सिंचन करण्याची सुविधा मिळाल्याने उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळाली आहे.शेतीसाठी सौर ऊर्जा एक उत्तम पर्याय असल्यामुळे शेतकºयांना दिवसाच्या वेळी अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी वीज कंपनीच्या उपकेंद्राच्या ठिकाणी सौर ऊर्जानिर्मितीदेखील प्रस्तावित करण्यात आली आहे. या उपकेंद्रातून शेतीला वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्रपणे सौर वीज वाहिनी उभारण्यात येणार आहे.जिल्ह्यात सर्वाधिक सौरशेती सिन्नरमध्येसौरकृषी योजनेतून जिल्ह्यातील शेतकºयांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या योजनेतून मंजूर झालेल्या सौरसंचापैकी सर्वाधिक १५ सौरपंच हे एकट्या सिन्नर तालुक्यात आहेत. तीन ते पाच एकर शेतीसाठी शेतकºयांनी सौरसंचाचा वापर सुरू केला आहे. या शेतकºयांना ९५ टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळालीदेखील आहे. विजेवर उपलब्ध राहणाºया शेतकºयांना आता दिलासा मिळाला असून, पूर्वी रात्रीच्या सुमारास शेतीला मिळणारी वीज सौरच्या माध्यमातून दिवसा उपलब्ध झाल्याने शेतकºयांच्या दैनंदिन व्यवहारातही सकारात्मक बदल झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज