शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यात अवकाळीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 21:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य परिसरात वादळीवाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. या पावसामुळे इगतपुरीच्या ...

ठळक मुद्देअचानक आलेल्या पावसामुळे शेतात साठवून ठेवलेला जनावरांचा चाराही भिजल्याने नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य परिसरात वादळीवाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. या पावसामुळे इगतपुरीच्या पूर्व भागातील अनेक ठिकाणच्या पिकांचे नुकसान झाले. वादळीवाºयामुळे घरांचे छप्पर उडाल्याच्या घटना घडल्या. नांदूरवैद्य-अस्वली रस्त्यावरील वीजवाहिन्या तुटून पडल्याने एका रानडुकराचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात साठवून ठेवलेला जनावरांचा चाराही भिजल्याने नुकसान झाले आहे.इगतपुरी तालुक्यातील घोटी, उभाडे, बेलगाव तºहाळे, बेलगाव कुºहे, अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रुक परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे वाढत्या दराने जनावरांसाठी आणलेला चारा तसेच चुलीसाठी लागणाºया गोवºया व सरपन भिजले आहे. अचानक पाऊस आल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक भागात छोट्या-मोठ्या नुकसानीच्या घटना घडल्या. वाºयाचा जोर अधिक असल्याने नांदूरवैद्य - अस्वली स्टेशन रस्त्यावरील जीर्ण झालेल्या वीजवाहिन्या तुटल्या. या घटनेत शॉक लागून एका रानडुकराचा मृत्यू झाला. यामुळे पुन्हा एकदा महावितरण कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. घोटीजवळील बेलगाव तºहाळे, उभाडे, दौंडत, घोटी आदी भागात अनेक शेतकºयांच्या पिकांची हानी झाली आहे़सकाळपासूनच वीजपुरवठ्याचा गोंधळ सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाचे निमित्त होत पुन्हा वीजपुरवठा काही काळ खंडित करण्यात आला. या पावसामुळे शेतकरी सावध झाला आहे. मान्सूनपूर्व कामांना वेग आल्याचे चित्र पहावयास मिळाले. महावितरणने मान्सूनपूर्व कामे शीघ्र गतीने करणे गरजेचे आहे. अतिजीर्ण झालेल्या वीजवाहिन्या, विद्युतखांबांना अडथळा निर्माण करणारी झाडेझुडपांची छाटणी करावी. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहील, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Rainपाऊसigatpuri-acइगतपुरी