शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक भिंतीअभावी विद्यार्थी असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:09 IST

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही गावच्या वेशीपासून मुख्य रस्त्यालगत असल्याने दररोज येथून दोन चाकी, चार चाकी वाहने यांची मोठी रहदारी असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळेला संरक्षक भिंत बांधण्याची आवश्यकता आहे.

मानोरी : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही गावच्या वेशीपासून मुख्य रस्त्यालगत असल्याने दररोज येथून दोन चाकी, चार चाकी वाहने यांची मोठी रहदारी असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळेला संरक्षक भिंत बांधण्याची आवश्यकता आहे.चिमुकल्या मुलांना खेळण्यासाठी जागेची असलेली कमतरता काही प्रमाणात दूर केली आहे. शाळेच्या पूर्व आणि दक्षिण दिशेला गावातील मुख्य रस्ते असल्याने शाळेला संरक्षक भिंतीची गरज असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. सध्या शाळेच्या दोन्ही बाजूने दगड-गोटे आणि काटेरी झुडपे लावून संरक्षण भिंत तयार केली आहे. तरी ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळेला संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तालुक्यातील मानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सुरु असलेले ििडजटल ,ईिलर्नंग ,रंगरंगोटी चे काम हे अंतिम टप्प्यात आले असून लवकरच इयत्ता पिहली ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना ईिलर्नंग द्वारे शिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेचे इतर काम पूर्णत्वास जात असून निधी अभावी संरक्षण भिंतिचे काम रखडले असून ग्रामपंचायतीने शाळेस संरक्षण भिंत बांधून द्यावी अशी मागणी पालक व ग्रामस्थाकडून होत आहे.शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेदेखील गरजेचे आहे. त्यामुळे रस्त्यालगत शाळा असल्याने संरक्षक भिंत तत्काळ होणे गरजेचे आहे. - अगरचंद शिंदे, मुख्याध्यापक, मानोरी बुद्रुक१४ व्या वित्त आयोगमध्ये सन २०१८-१९ मध्ये मानोरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीसाठी तरतूद करण्यात आली असून, ती मंजूर होताच प्राधान्यक्र माने हा प्रश्न त्ववरित मार्गी लावण्यात येईल. - बाळासाहेब कुशारे, ग्रामसेवक, मानोरी बुद्रुक

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी