पोलीस अधिकाऱ्याला अजामीनपात्र पकड वॉरंट

By Admin | Updated: May 7, 2016 22:06 IST2016-05-07T22:05:01+5:302016-05-07T22:06:07+5:30

पोलीस अधिकाऱ्याला अजामीनपात्र पकड वॉरंट

Unlawful Grip Warrant to the Police Officer | पोलीस अधिकाऱ्याला अजामीनपात्र पकड वॉरंट

पोलीस अधिकाऱ्याला अजामीनपात्र पकड वॉरंट

 सिन्नर : सिन्नर न्यायालयाच्या खटल्यात वारंवार तारखेच्यावेळी न्यायालयासमोर गैरहजर राहणाऱ्या पोलीस निरीक्षक अनिल पवार यांना न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
यापूर्वीही पोलीस निरीक्षक
पवार यांना पकड वॉरंट काढण्यात आले होते. त्यावेळी त्यांना दोनशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
येथील अरविंद गुजराथी यांनी पवार यांच्याविरोधात सिन्नर न्यायालयात अब्रुनुकसानीच्या दावा दाखल केला आहे. पवार तारखेला पुन्हा गैरहजर राहिल्याने न्यायालयाने पवार यांना अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. (वार्ताहर)

Web Title: Unlawful Grip Warrant to the Police Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.