शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

वृक्षनारायणाचे पूजन करून केले नववर्षाचे अनोखे स्वागत माझी वसुंधरा : पेठ तालुक्यातील बोंडारमाळ ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 5:41 PM

पेठ : तालुक्यातील बोंडारमाळ या छोटेशा दुर्गम पाड्यावर गेल्या ३० वर्षांपासून सत्यनारायण पूजनाने नवीन वर्षाच्या स्वागताची एक अनोखी व आदर्शवत परंपरा सुरू करण्यात आली असून, २०२१ या नववर्षाच स्वागत सत्यनारायण पूजनासोबत वृक्ष नारायणाची पूजा करून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १०१ वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याची शपथ घेतली.

पेठ : तालुक्यातील बोंडारमाळ या छोटेशा दुर्गम पाड्यावर गेल्या ३० वर्षांपासून सत्यनारायण पूजनाने नवीन वर्षाच्या स्वागताची एक अनोखी व आदर्शवत परंपरा सुरू करण्यात आली असून, २०२१ या नववर्षाच स्वागत सत्यनारायण पूजनासोबत वृक्ष नारायणाची पूजा करून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १०१ वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याची शपथ घेतली.गावच्या मध्यवर्ती सभागृहात सर्व ग्रामस्थांनी एकत्रित पूजा मांडून पाटावर वृक्ष ठेऊन जोडप्याने पूजन केले. ज्येष्ठ सामाजसेवक मुकुंद दीक्षित व वासंती दीक्षित यांनी वृक्ष नारायण कथेचे वाचन केले. उद्योजक दौलतराव कुशारे व नंदा कुशारे यांनी गावाला आंबा, काजू, चिकू, पेरू, जांभूळ अशी १०१ रोपे भेट दिली. वृक्ष नारायणाच्या पूजेनंतर गावातून वाजतगाजत वृक्षांची मिरवणूक काढण्यात आली. गावच्या सार्वजनिक, तसेच खासगी जागेत वृक्षारोपण करून त्याचे संगोपन व जतन करण्याची गावकऱ्यांनी शपथ घेतली. या अनोख्या उपक्रमात आपली आपुलकी संस्थेचे अध्यक्ष खंडेराव डावरे, रामदास शिंदे, कमोद गाडर, कैलास गाडर, काळू वातास, हिरामण गाडर, हिरामण वातास, मावंजी वातास, गंगाराम पेटार, सोमा वातास, जितु पेटार यांचेसह अबालवृद्ध सहभागी झाले होते.---------------------------सत्यनारायण पूजेसोबत पर्यावरण संरक्षण हा संदेश घेऊन वृक्ष नारायणाची पूजा करून बोंडारमाळवासीयांनी एक अनोखा आदर्श उभा केला आहे. अशा प्रकारे गावोगाव वृक्षपूजन, लागवड व त्याचे संगोपन केल्यास वनसंपत्तीचे नक्कीच जतन होईल.- मुकुंद दीक्षित, समाजसेवक-----------------------तीन वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्त बोंडारमाळ या पाडयावर पाण्याची व्यवस्था करून देण्यासोबत वृक्ष लागवड करण्याचे ठरविले. ग्रामस्थांनी नियोजन करून नवीन वर्षाच्या स्वागताबरोबर वृक्ष नारायण पूजन व रोपण करून एक आदर्शवत काम केले आहे.-दौलतराव कुशारे, ऊद्योजक 

टॅग्स :New Yearनववर्ष