शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण फिरणाऱ्यांना तृतीयपंथीयांकडून समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 00:59 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी, ऐन संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने आता त्यांना रोखण्यासाठी तृतीयपंथीच रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून तृतीयपंथीय विनाकरण फिरणाऱ्यांना समज देत आहेत.

ठळक मुद्देपोलिसांना मदत : कोरोनाविषयक जनजागृतीला हातभार

नाशिकरोड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी, ऐन संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने आता त्यांना रोखण्यासाठी तृतीयपंथीच रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून तृतीयपंथीय विनाकरण फिरणाऱ्यांना समज देत आहेत.          गेल्या सव्वा वर्षापसून कोरोनाच्या  थैमानामुळे शासकीय यंत्रणेपासून सर्वजण हतबल झाले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने राज्य शासनाकडून संपूर्ण राज्यात अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढले आहेत. याकाळात कोणीही विनाकारण रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन करूनसुद्धा रस्त्यावरील गर्दी कमी होत नाही. त्यामुळे नाशिकरोडपोलिसांनी बिटको चौकात नाकाबंदी केली असून, बिटको चौकात मुक्तिधामकडून येणारा रस्ता गायकवाड मळा व हॉटेल महाराष्ट्र येथे बांबू बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बिटको चौकातील देवळाली कॅम्पला जाणाऱ्या बसथांब्यावर पोलिसांनी नाकाबंदी करून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांची चौकशी केली जात आहे. याच ठिकाणी पोलिसांनी तृतीयपंथीयांची मदत घेतली आहे. नाकाबंदीच्या कामात पोलिसांना मदतबिटको चौकात नाकाबंदीच्या कामात पोलिसांना सकाळी नऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत मदत करत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना अडविल्यानंतर तृतीयपंथी संबंधितांची कुठल्या कामाकरता बाहेर निघाले म्हणून विचारपूस करत आहे. शासन व पोलीस तुमच्या जिवाच्या सुरक्षिततेसाठी झटत असून, विनाकारण घराबाहेर पडू नका, घराबाहेर पडला तर कोरोना तुम्ही घरी घेऊन जाल, अशी सूचना तृतीयपंथी वाहनधारकांना करत आहे. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पायल नंदगिरी, शीला पायल नंदगिरी, रुद्रमहा पायल नंदगिरी, दीपाली पायल नंदगिरी, निलम पायल नंदगिरी, राखी पायल नंदगिरी हे तृतीयपंथी पोलीसांना मदत करीत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस