शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

अवनखेड ग्रामपंचायतीचीची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 9:47 PM

अवनखेड ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी नऊच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहे.

दिंडोरी : अवनखेड ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी नऊच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहे.प्रभाग क्रमांक १ मधून सर्वसाधारण महिला अर्चना संदीप पिंगळे, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला भारती किरण पवार, अनुसूचित जाती विनायक काशीनाथ निकम, प्रभाग क्रमांक २ अनुसूचित जमाती रघुनाथ रुंजा गांगोडे, अनुसूचित जमाती महिला मंदाबाई काळू लांडे, अनुसूचित जमाती महिला अलका साहेबराव बोरस्ते, प्रभाग क्र. ३ सर्वसाधारण मंगेश विष्णू जाधव, सर्वसाधारण महिला कल्पना रमेश वसाळ, नागरिकांचा मागास प्रवर्ग नरेंद्र कोंडाजी जाधव आदींची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सरपंच नरेंद्र जाधव, कचरू पाटील, गुलाबराव पिंगळ पोलीसपाटील सतीश निकम, बाजीराव पिंगळ, विष्णू वसाळ, आनंदा पवार, कोंडाजी जाधव, त्र्यबंकराव पिंगळ, सुदाम वसाळ, साहेबराव बोरस्ते, प्रमोद निकम, दत्तात्रय पिंगळ, पप्पू निकम आदींनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायत