अंबडला दुचाकी जाळली

By Admin | Updated: May 5, 2017 18:23 IST2017-05-05T18:23:29+5:302017-05-05T18:23:29+5:30

अंबडला दुचाकी जाळली

Unbud was burnt in two bikes | अंबडला दुचाकी जाळली

अंबडला दुचाकी जाळली

नाशिक : राहत्या घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात समाजकंटकांनी जाळल्याची घटना दत्तनगरमधील माउली चौकात गुरुवारी (दि ़४) रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माउली चौकात ठकूबाई मोजन काळे राहतात़ त्याची निळ्या रंगाची हिरो पॅशन दुचाकीस (एमएच १५, ईडी ५७४१) आग लावून नुकसान केले़
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Unbud was burnt in two bikes