रेल्वेस्थानकावर अनधिकृत खाद्यविक्री
By Admin | Updated: January 7, 2016 00:36 IST2016-01-06T23:45:45+5:302016-01-07T00:36:59+5:30
रेल्वेस्थानकावर अनधिकृत खाद्यविक्री

रेल्वेस्थानकावर अनधिकृत खाद्यविक्री
नाशिक : नाशिकरोड रेल्वेस्थानकात अनेक ठिकाणी अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्स असून, असे स्टॉल्स बंद करण्याची आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी होत आहे.