चेतनानगरातील अनधिकृत बांधकाम हटविले

By Admin | Updated: December 20, 2015 00:02 IST2015-12-20T00:01:59+5:302015-12-20T00:02:38+5:30

चेतनानगरातील अनधिकृत बांधकाम हटविले

Unauthorized constructions were destroyed in Chetanagar | चेतनानगरातील अनधिकृत बांधकाम हटविले

चेतनानगरातील अनधिकृत बांधकाम हटविले

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सिडकोतील चेतनानगर येथील ओम अजिंक्य रो-हाऊसमधील जितेंद्र सपकाळे यांनी अनधिकृतपणे सामासिक अंतरात बांधलेली भिंत हटविण्यात आली.
नगररचना विभागाने याबाबत अतिक्रमण विभागाकडे अहवाल पाठविला होता. यावेळी सिडको विभागातील अतिक्रमण विभागाच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने बांधकाम हटविले. (प्रतिनिधी)

Web Title: Unauthorized constructions were destroyed in Chetanagar