शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यात भाजल्यामुळे दोन कामगारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:54 IST

दिंडोरी तालुक्यातील पालखेड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यामध्ये झालेल्या अपघातात भाजल्यामुळे दोन कामगारांचा मृत्यू झाला असून, अन्य एकजण अत्यवस्थ आहे.

ठळक मुद्देपालखेडची घटना : एक कामगार अत्यवस्थ

दिंडोरी : तालुक्यातील पालखेड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यामध्ये झालेल्या अपघातात भाजल्यामुळे दोन कामगारांचा मृत्यू झाला असून, अन्य एकजण अत्यवस्थ आहे.पालखेड वसाहतीमधील एमआयटीसी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत पहाटे अपघात झाला. यात कामगारांच्या अंगावर भट्टीमधील उकळते लोखंड पडल्याने एकजण जागीच ठार झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात तिसरा कामगारही जखमी झाला असून, तो अत्यवस्थ आहे.या कंपनीत लोखंड उकळवून त्यापासून सळई बनविण्याचे काम सुरू असताना, भट्टीमधील उकळते लोखंड अंगावर पडल्याने गंभीर भाजलेल्यांपैकी कोमलकुमार भुलैई गौतम (२१) हा जागीच ठार झाला. यामध्ये प्रमोद गुप्तेश्वर पासवाल (३२) व भूपेंद्र लोरिक प्रसाद (२०) हे दोघे गंभीर भाजले होते. यापैकी प्रमोद पासवाल याचा नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. भूपेंद्र प्रसाद अत्यवस्थ असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू