शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पोलीस मारहाण प्रकरणात दोन महिलांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:09 IST

गंगापूर पोलीस ठाण्यात गोंधळ घालत महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करणाºया दोन महिलांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : गंगापूर पोलीस ठाण्यात गोंधळ घालत महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करणाºया दोन महिलांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूररोड भागातील श्री गुरुजी रुग्णालयामागील श्री राम अपार्टमेंट येथील अमिका विलास कोइनकर व सीमा विलास कोइनकर या दोन्ही संशयित महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस शिपाई मीरा मोटे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दोन्ही संशयितांनी मद्यपान केले होते. त्यांच्यात भांडण सुरू असताना ते सोडवण्याचा प्रयत्न मोटे यांनी केला. मात्र संशयितांनी त्यांना अर्वाच्य भाषेत बोलत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायी रूपवते यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की करून पायास चावा घेतला. तसेच पोलीस ठाण्यात गोंधळ घालत फॅनची तोडफोड केली. याप्रकरणी दोघींवरही सरकारी कामात अडथळा आणल्याचा तसेच दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक उपनिरीक्षक पवार करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी