शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत दुचाकीचालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 17:08 IST

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतून मार्गस्थ होताना रात्रीच्या वेळी रस्त्यावर चालणाऱ्या एका आयशर ट्रकने अचानकपणे लेनकटींग करत कुठल्याहीप्रकारचा इशारा ...

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतून मार्गस्थ होताना रात्रीच्या वेळी रस्त्यावर चालणाऱ्या एका आयशर ट्रकने अचानकपणे लेनकटींग करत कुठल्याहीप्रकारचा इशारा न करता किंवा इंडिकेटर न सुरू करताच रस्त्यावरील लेन बदलल्यामुळे ट्रकच्या पाठीमागून येत असलेल्या दुचाकीस्वाराचा गोंधळ उडाला आणि दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी पाठीमागून जाऊन ट्रकवर आदळली. या अपघातात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.याबाबत अधिक माहिती अशी, दुचाकीचालक मुकेश लक्ष्मण नवले हे त्यांच्या दुचाकीने (एम.एच.१५ ईएम ७७६६) एक्स्लो पॉइंटकडे रात्रीच्या वेळी जात होते. यावेळी त्यांच्या समोर रस्त्यावर चालत असलेल आयशर ट्रकच्या (एम.एच.०४ एचडी४८२९) चालकाने रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज न घेता बेदरकारपणे कुठल्याहीप्रकारचा इशारा न देताच अचानक रस्त्याची बाजू बदलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामुळे ट्रकमागे दुचाकीवर प्रवास करणा-या मुकेश यांचा गोंधळ उडाला आणि त्यांची दुचाकी आयशर ट्रकवर जाऊन आदळली. डोक्यावर हेल्मेट परिधान न केल्यामुळे जबर मार लागल्याने ते जागीच मृत्यूमुखी पडले. या दुर्घटनेप्रकरणी योगेश नवले (रा.कामटवाडे ) यांनी दिलेल्या तक्र ारीवरून अंबड पोलीस ठाण्यात आयशरट्रकच्या चालकाविरूध्तद गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश नवले हे गुरूवारी (दि.३) रात्री एमएच १५ ईएम ७७६६ या दुचाकीने अल्फा कंपनीकडून एक्स्लो पॉर्इंटच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पुढील तपास उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय