शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 00:20 IST

पंचवटी : मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या आडगाव जुना जकात नाक्याजवळ वळण घेणाऱ्या मारुती ओम्नी कारने दुचाकीला जबर धडक दिली. ...

पंचवटी : मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या आडगाव जुना जकात नाक्याजवळ वळण घेणाऱ्या मारुती ओम्नी कारने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात चांदवड तालुक्यातील साळसाने येथील एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री हा अपघात घडला. याबाबत कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक गंगाधर पातळे असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

गुरुवारी रात्री कारने (एमएच०५ एबी ६९०७) नाशिककडून ओझरकडे जाणाऱ्या रस्त्याने येऊन आडगाव गावाकडे जाणाऱ्या दुभाजकातील पंक्चरमधून वळण घेतले. यावेळी ओझरकडून नाशिककडे येणाऱ्या दुचाकीला (एम एच१५ सीपी६९८४) जबर धडक दिली.या धडकेत दीपक गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत दिलीप गंगाधर पातळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कार चालकावर अ्राडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयDeathमृत्यूAccidentअपघात