शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:11 IST

इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकीची चोरी करून दुचाकी विक्र ी करणाऱ्या टोळीला घोटी पोलिसांना पकडण्यात यश आले असून, या सात जणांच्या टोळीकडून सात दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

घोटी : इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकीची चोरी करून दुचाकी विक्र ी करणाऱ्या टोळीला घोटी पोलिसांना पकडण्यात यश आले असून, या सात जणांच्या टोळीकडून सात दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून घोटी शहर आणि परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. या चोरट्यांना पकडण्याचे गंभीर आव्हान घोटी पोलिसांसमोर उभे राहिले होते. या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड व उपविभागीय अधिकारी अतुल झेंडे यांनी विशेष पथकाची नेमणूक करण्याच्या सूचना सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना दिल्या होत्या. यानुसार या पथकाची नेमणूक करण्यात आली होती.घोटी पोलिसांची कामगिरीपोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी, आनंदा माळी, पोलीस नाईक विश्वास पाटील, शीतल गायकवाड, गणेश सोनवणे, कृष्णा कोकाटे, कासार, सानप, मथुरे चालक नितीन भालेराव आदींच्या पथकाने घोटी शहरात सापळा रचला असता अमोल क्षीरसागर, रा.घोटी, नामदेव वारघडे, रा.गोवंडी, रत्नेश राय रा.गोवंडी, सचिन म्हसणे, रा.फांगुळ गाव, सुभाष सगभोर, रा. वाकी (अकोले), कैलास शेळके, रा. अकोले, योगेश उघडे, रा. अकोले या सात संशयिताना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या ताब्यातील सात दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा