दुचाकीस्वाराची बसला मागून धडक; किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 14:03 IST2017-09-25T14:03:46+5:302017-09-25T14:03:52+5:30

 Two-wheeler bus hits behind; Minor injuries | दुचाकीस्वाराची बसला मागून धडक; किरकोळ जखमी

दुचाकीस्वाराची बसला मागून धडक; किरकोळ जखमी

नाशिक : येथील पुणे महामार्गावर बोधलेनगर बस स्थानकावर एका दुचाकीस्वाराने बसथांब्यावर उभ्या असलेल्या बसला पाठीमागून येऊन धडक दिली. सुदैवाने या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. द्वारकेकडून नाशिकरोड क डे हिरोहोंडा स्पेलेंडर दुचाकी (एम.एच १५एफपी ६८४३) बसथांब्यावर थांबलेल्या शहर बसला पाठीमागून जाऊन धडकली. सदर प्रकार बस वाहक-चालक यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ जखमी दुचाकीस्वाराला प्रथमोपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

Web Title:  Two-wheeler bus hits behind; Minor injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.