शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई -आग्रा महामार्गावर दुचाकी घसरून झालेल्या आपघातातील जखमी व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:39 IST

मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिकला येत असताना दुचाकी घसरून झालेल्या आपघातातील जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.९) रात्री घडली आहे.

ठळक मुद्देमहामार्गावर दुचाकी घसरुन अपघात नाशिकला येणाऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : नामपूरहून ओझरमार्गे मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिकला येत असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.९) रात्री घडली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर के. के. वाघ महाविद्यालयासमोर झालेल्या या अपघातात रघुनाथ विठ्ठल भामरे (४२, रा. आनंद छाया बसस्टॉप, सातपूर) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, रघुनाथ भामरे हे त्यांच्या दुचाकीवरून ओझरकडून नाशिक शहराकडे येत होते. के. के. वाघ महाविद्यालयासमोर त्यांची दुचाकी घसरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे वाहतुक कमी झाल्याने मुंबई-आग्रा महामार्गावर गेल्या काही महिन्यांमध्ये अपघाताचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, आता पुन्हा वाहतुक वाढली असून वेगवेगऴ्या कारणांनी नागरिक घराबाहेर पडत असताना वाहनांची वर्दळही वाढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अपघाताच्या घटना घडू लागल्या असून अशाच घटनेत आणखी एका दुचाकीस्वारास त्याचा जीव गमवावा लागला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस