पंचवटीत दोघा संशयितांना अटक
By Admin | Updated: May 6, 2014 22:16 IST2014-05-06T21:18:49+5:302014-05-06T22:16:48+5:30
पंचवटी : हिरावाडी तसेच शक्तीनगर परिसरात संशयास्पदरीत्या फि रणार्या दोघांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले़ या दोघाही संशयितांवर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे़

पंचवटीत दोघा संशयितांना अटक
पंचवटी : हिरावाडी तसेच शक्तीनगर परिसरात संशयास्पदरीत्या फि रणार्या दोघांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले़ या दोघाही संशयितांवर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे़ पंचवटीतील बनारसीनगर परिसरात संजय लक्ष्मण ठाकूर (३६) व हिरावाडीतील संत जनार्दनस्वामीनगरमध्ये सुरेश लक्ष्मण गंधेवार (३६) हे दोघे सोमवारी रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास घरफ ोडी तसेच चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फि रताना पोलिसांना आढळून आले़ या दोघाही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़ (वार्ताहर)