शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गंगाघाटावर शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दोघा संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 17:05 IST

नाशिक : गंगाघाटावरील गौरी पटांगणावर शनिवारी (दि़१७) सायंकाळच्या सुमारास धारदार शस्त्र घेऊन फिरणा-या दोन संशयितांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़ मंजित उर्फ लाल्या मनोज रॉय (१९, रा़अवधुतवाडी, सम्राटनगर, दिडोरी रोड) व विकी बाळू जाधव (१८, रा़वज्रेश्वरी झोपडपट्टी, दिडोरी रोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़ त्यांच्याकडून चॉपर वा चाकू जप्त करण्यात आले असून पंचवटी पोलिसांनी शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे़

ठळक मुद्देपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : गंगाघाटावरील गौरी पटांगणावर शनिवारी (दि़१७) सायंकाळच्या सुमारास धारदार शस्त्र घेऊन फिरणा-या दोन संशयितांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़ मंजित उर्फ लाल्या मनोज रॉय (१९, रा़अवधुतवाडी, सम्राटनगर, दिडोरी रोड) व विकी बाळू जाधव (१८, रा़वज्रेश्वरी झोपडपट्टी, दिडोरी रोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़ त्यांच्याकडून चॉपर वा चाकू जप्त करण्यात आले असून पंचवटी पोलिसांनी शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे़पंचवटीत तरुणाची आत्महत्यानाशिक : घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन ३३ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़१७) सकाळच्या सुमारास पंचवटीतील क्रांतीनगरमध्ये घडली़ देवीदास दयाराम जडेजा (रा़वेडेबाबा मठासमोर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़दुचाकीची चोरीनाशिक : आडगाव परिसरातील कोणार्कनगरमधील रहिवासी नितीन नाईक यांची २० हजार रुपये किमतीची पॅशन प्लस दुचाकी (एमएच १४, अ‍ेके ६०६२) चोरट्यांनी सातपूर औद्योगिक वसाहतीतील शान कार समोरून चोरून नेली़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सातपूरच्या जुगार अड्ड्यावर छापानाशिक : सातपूरच्या कांबळेवाडीतील जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ संशयित सुनील गुलाबराव वाघ (४३, कांबळेवाडी, सातपूर) व त्याचा साथीदार जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ७४० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस