गळफ ास घेऊन दोघांची आत्महत्त्या

By Admin | Updated: August 6, 2014 02:03 IST2014-08-06T01:34:51+5:302014-08-06T02:03:10+5:30

गळफ ास घेऊन दोघांची आत्महत्त्या

Two suicides due to leakage | गळफ ास घेऊन दोघांची आत्महत्त्या

गळफ ास घेऊन दोघांची आत्महत्त्या

 

नाशिक : पंचवटीतील रामवाडी तसेच विल्होळी नाका परिसरात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला़
या प्रकरणी पंचवटी व अंबड पोलीस ठाण्यांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ कौशल्यानगर येथील श्रीशरण अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या वैभव दिगंबर सोनवणे (२८) याने दुपारच्या सुमारास घरातील फॅनला स्कार्फ च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ विल्होळी नाक्याजवळील गौळाणे फ ाट्यावर असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन एका अनोळखी पुरुषाने सोमवारी गळफ ास घेऊन आत्महत्त्या केली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Two suicides due to leakage