‘समृद्धी’च्या मोजणीतून दोन पावले मागे
By Admin | Updated: April 15, 2017 18:16 IST2017-04-15T18:16:44+5:302017-04-15T18:16:44+5:30
‘समृद्धी’च्या मोजणीतून दोन पावले मागे

‘समृद्धी’च्या मोजणीतून दोन पावले मागे
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या मोजणीसाठी सिन्नर तालुक्यातील विशिष्ट गावांत होणारा विरोध व त्याला मिळालेला राजकीय पाठिंबा लक्षात घेऊन तूर्त मोजणी न करण्याच्या निर्णयाप्रत शासकीय यंत्रणा आली असून, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या गावांना भेटी देऊन त्याचे महत्त्व वाढविल्याने आता शासनाने राजकीय पातळीवरच त्यावर तोडगा काढावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.