शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दोन सराईत घरफोड्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:28 IST

शहर परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत घरफोड्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने सापळा रचून अटक केली आहे़ किरण रमेश वाघमारे (रा. मिलिंदनगर, तिडके कॉलनी, नाशिक) व राजेशराम शंकर शर्मा ऊर्फ भय्या (रा. मारुती मंदिरासमोर, मदिना चौक, भद्रकाली) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़

नाशिक : शहर परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत घरफोड्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने सापळा रचून अटक केली आहे़ किरण रमेश वाघमारे (रा. मिलिंदनगर, तिडके कॉलनी, नाशिक) व राजेशराम शंकर शर्मा ऊर्फ भय्या (रा. मारुती मंदिरासमोर, मदिना चौक, भद्रकाली) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ चे सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर यांना शहरातील दोन अट्टल घरफोडे पंचवटी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटीतील अमरधाम रोडवर मंगळवारी (ता.२०) सापळा लावला. या ठिकाणी संशयित वाघमारे व शर्मा येताच या दोघांनाही पथकाने ताब्यात घेतले़ या दोघां कडे चौकशी केल्यानंतर प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ यानंतर पोलीसी खाक्या दाखविताच तीन घरफोड्यांची कबुली दिली़ वाघमारे व शर्मा यांनी म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत दोन व मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोका मार्गावरील ड्रीमपार्क सोसायटीत एक अशा तीन घरफोड्यांची कबुली दिली आहे़ त्यांच्याकडून ५४ ग्रॅम वजनाचे १ लाख ५६ हजार ३६८ रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे़ सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, सहायक उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर, बाळासाहेब दोंदे, मोहन देशमुख, आसिफ तांबोळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली़

टॅग्स :Crimeगुन्हाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय