कार अपघातात मालेगावचे दोघे ठार
By Admin | Updated: April 14, 2017 23:42 IST2017-04-14T23:40:36+5:302017-04-14T23:42:50+5:30
कार अपघातात मालेगावचे दोघे ठार

कार अपघातात मालेगावचे दोघे ठार
मालेगाव कॅम्प : बसला ओव्हरटेक करणाऱ्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने कारमधील दोन जण जागीच ठार झाल्याची घटना धुळ्यानजीक असलेल्या अजंग शिवारात घडली.