शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग ;पोक्सो अंतर्गत गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 19:24 IST

नाशिक शहरातील मुंबई नाका व पंचवटी परिसरात बुधवारी एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटना घडल्याचे समोर आले असून या दोन्ही प्रकरणांमध्ये बालकांचे लैंगिक अत्याचार (पोक्सो ) कायर्द्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमुंबई नाका परिसरात अल्पवयीन मुलींचा विनयभंगसंशयित आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हापंचवटीतही अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना

नाशिक : शहरातील मुंबई नाका व पंचवटी परिसरात बुधवारी एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटना घडल्याचे समोर आले असून या दोन्ही प्रकरणांमध्ये बालकांचे लैंगिक अत्याचार (पोक्सो ) कायर्द्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या विनयभंगाच्या घटनांमुळे शहातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात मुंबई नाका व पंचवटी पोलीस ठाण्यांमध्ये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस तपात करीत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उंडवाडीरोड क्रांतिनगर भागातील एका दुकानात गेलेल्या मुलीला संशयिताने लाडू खायला देऊन शरीराला स्पर्श करीत विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने संशयिताविरोधात दिलेल्या फियादीनुसार मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पंचवटीतील हरीबाई चाळ येथे एका संशयित आरोपीने फिर्यादी महिलेला इंदिराकुंडजवळील म्हसोबा मंदिरापर्यंत ओढत नेऊन रिक्षात बसवून विनयभंग केला. याप्रकरणी पीडितीने पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस