शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

कामगारास लुटणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:43 AM

औद्योगिक वसाहतीतून कामावरून घरी परतणाºया कर्मचाºयाची लूटमार करणाºया दोघा संशयितांना सातपूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली.

सातपूर : औद्योगिक वसाहतीतून कामावरून घरी परतणाºया कर्मचाºयाची लूटमार करणाºया दोघा संशयितांना सातपूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली.औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची लूटमार करण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. अशीच घटना शनिवारी (दि.१४) सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. राजीव भूगर्भनाथ पंडित (४२) हे कामावरून घरी जात असताना त्यांना यामाहा मोटरसायकल (क्र मांक एमएच १५ बीव्ही ५१५०) वरील प्रतीक मगर (२२) आणि अनिल ताठे (२४, दोघेही राहणार कांबळेवाडी) यांनी अडवून शिवीगाळ करत पैसे व मोबाइल जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न करत केला. नेमके त्याचवेळी पिटर मोबाइल आल्याने दोघा संशयितांनी पळ काढला. तर पिटर मोबाइलवरील कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्या दोघांचा सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. राजीव पंडित यांच्या फिर्यादीवरून दोघा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक