शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भक्ष्याच्या शोधात दोन बिबटे विहिरीत पडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 10:15 IST

भक्ष्याच्या शोधात असताना दोन बिबटे विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी (8 मार्च) जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी बोरी येथे घडली आहे.

ठळक मुद्देभक्ष्याच्या शोधात असताना दोन बिबटे विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी (8 मार्च) जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी बोरी येथे घडली आहे. वन विभाग आणि माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रातील पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. जुन्नर तालुका बिबट्या प्रवण क्षेत्र आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत.

ओझर :  भक्ष्याच्या शोधात असताना दोन बिबटे विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी (8 मार्च) जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी बोरी येथे घडली आहे. वन विभाग आणि माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रातील पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. 

जुन्नर तालुका बिबट्या प्रवण क्षेत्र आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत. बिबट्याला लपण्यासाठी हे मोक्याचे ठिकाण आहे. सध्या ऊसतोडणी सुरू असल्याने बिबट्याचा अधिवास कमी झाला आहे. शुक्रवारी रात्री भक्ष्याच्या शोधात असलेले दोन बिबटे बोरी येथील बबन विष्णु लेन्डे यांच्या विहिरित पडले. सकाळी लेंडे हे शेतात आल्यावर त्यांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. त्यांनी विहिरीत पाहिले असता दोन बिबटे विहिरीत पडले असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. बिबटे जिवंत असून त्यांना विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी माणिकडोह बिबटया निवारण केंद्राची रेस्क्यू टीम व वन परिक्षेत्र अधिकारी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. डॉ. अजय देशमुख वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, बी सी येळे यांची टीम व स्थानिक लोकांच्या मदतीने बिबटे विहिरीबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिकWaterपाणी