शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

चांदोरी विद्यालयास दोन लाख दहा हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 00:11 IST

चांदोरी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी विद्यालयास माजी विद्यार्थ्यांनी दोन लाख दहा हजार रुपयांचा देणगी प्राचार्य सुभाष सोमवशी यांच्याकडे सुपूर्द केली.

ठळक मुद्दे विद्यालयाप्रति मनातील आपुलकीची भावना

चांदोरी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी विद्यालयास माजी विद्यार्थ्यांनी दोन लाख दहा हजार रुपयांचा देणगी प्राचार्य सुभाष सोमवशी यांच्याकडे सुपूर्द केली. आपण ज्या विद्यालयात शिकलो, संस्कारक्षम बनलो. त्या विद्यालयाप्रति मनातील आपुलकीची भावना व्यक्त करीत मंगेश वडजे व अन्य माजी विद्यार्थ्यांनी देणगी दिली. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.यावेळी मंगेश वडजे,आदित्य वडजे, बापू वडजे, सिद्धार्थ वनारसे, माणिक गायखे, संजय गायखे, शिवाजी गडाख, सुखदेव गायखे, शिक्षक विष्णू कोरडे, संजीवकुमार, वसंत टर्ले, सागर गडाख, लक्ष्मण वाघ, संजय भोज आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SchoolशाळाSocialसामाजिक