शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

करंजाळीनजीक दुचाकींच्या धडकेत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 16:38 IST

पेठ : नाशिक ते पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर पेठ तालुक्यातील करंजाळी वनविभागाच्या रोपवाटिकेजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन ठार, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देसुनील हरिदास म्हसरे हा जखमी झाला.

पेठ : नाशिक ते पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर पेठ तालुक्यातील करंजाळी वनविभागाच्या रोपवाटिकेजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन ठार, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि. १५) रात्री नाशिककडून करंजाळीकडे येणारी दुचाकी डिस्कवरी (एमएच-१५- सीएक्स -३१४) व करंजाळीकडून नाशिककडे जाणारी दुचाकी शाईन (एमएच-१५-सीझेड-९५५३) यांच्यात राष्ट्रीय महामार्गावर वनविभागाच्या नर्सरीजवळ समोरासमोर धडक झाली. यामध्ये बाळू रामदास थाळकर (वय ३२, रा. हेदपाडा) व युवराज मोतीराम बोंबले (२२, रा. लिंगवणे) हे दोघे ठार झाले. सुनील हरिदास म्हसरे हा जखमी झाला.याबाबत रामदास लक्ष्मण दरोडे, रा. हेदपाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक ए. सी. जाडर पुढील तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात