शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 17:03 IST

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर पवारवाडी शिवारात ट्रक, टेम्पो, दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले.

ठळक मुद्देसाकुरी (नि) ला शेतीच्या वादातून हाणामारी

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर पवारवाडी शिवारात ट्रक, टेम्पो, दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री दोन वाजता हा अपघात घडला. पवारवाडी शिवारात ट्रक व टेम्पोचा अपघात दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील सुफियान अहमद इलियास अहमद (२९, रा. किल्ला झोपडपट्टी) याच्यासह टेम्पोवर झोपलेल्या राजस्थान येथील एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुचाकीवरील मोहम्मद अनिस मो. आलम (१९) हा जखमी झाला आहे. या अपघाताचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक काळे करीत आहेत.------------------विवाहितेचा छळ करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हामालेगाव : माहेरून पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह नऊ जणांविरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फातमा मोहम्मद रिजवान. रा. दातारनगर या महिलेने फिर्याद दिली आहे. पती मोहम्मद रिजवान मोहम्मद पीर यांच्यासह नऊ जणांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार एस. सी. मोरे करीत आहे.साकुरी (नि) ला शेतीच्या वादातून हाणामारीमालेगाव : तालुक्यातील साकुरी येथे वहीवाटीवरून शेतकऱ्याला गज, कोयत्याने मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक रतन कानडे यांनी फिर्याद दिली आहे. शेतीच्या रस्त्याची कुरापत काढून विनोद लक्ष्मण खांडेकर व इतर आठ जणांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात