शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळीजवळ अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 15:46 IST

विल्होळी : मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारात दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना घडली असून, यात एक जण आंबेबहुला येथील तरुणाचा समावेश आहे.

ठळक मुद्देदोन वेगवेगळे अपघातकार चालक राहुल डगळे याचा मृत्यू

विल्होळी : मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारात दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना घडली असून, यात एक जण आंबेबहुला येथील तरुणाचा समावेश आहे.पहिला अपघात विल्होळी उड्डाणपुलावर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडला. नाशिककडून मुंबईकडे जाणारी मारुती कार (क्रमांक एम. एच. १५-५८३६) चा चालक राहुल नंदू डगळे (२१) रा. आंबेबहुला याचे नियंत्रण सुटल्याने कारने पुलाच्या कथड्याला धडक दिली. त्यात कार रस्त्याच्या कडेला उलटून त्यात चालक राहुल डगळे याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा अपघात विल्होळी गावाजवळच अनिल भावनाथ यांच्या गॅरेजसमोर झाला. रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अज्ञात व्यक्ती ठार झाल्याची घटना घडली आहे. सदर व्यक्तीची ओळख पटलेली नाही मात्र त्याचे अंदाजे ४२ वय असून, अंगात सफेद शर्ट व काळसर रंगाची पॅन्ट आहे. सदर व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात