अपघातात दोन ठार

By Admin | Updated: July 16, 2016 00:47 IST2016-07-16T00:43:30+5:302016-07-16T00:47:26+5:30

अपघातात दोन ठार

Two killed in accident | अपघातात दोन ठार

अपघातात दोन ठार


दहhवड : वरवंडी, ता. देवळा येथील वळणावरील पुलावर मोटारसायकलींच्या अपघातात दोन जण ठार झाले असून, दोन जखमी झाले आहेत. शुक्रवारी (दि. १५) दोन मोटारसायकलींचा (क्र .एमएच १५ ईडब्ल्यू ६०८३ व एक विना क्र मांक) यांचा अपघात होऊन फुलाबाई गायकवाड (२५, रा. जयदर ) व चंद्रकांत कापडणे (४२, रा. दहीवड) यांचा मृत्यू झाला.

Web Title: Two killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.