शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

नाशिकरोडला दोघे गणेशभक्त नदीत बुडाले; शोधकार्य सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 17:47 IST

नाशिक शहरात तसेच उपनगरीय भागात नदीकाठी सकाळपासून भाविकांची गर्दी कमी होती मात्र दुपारनंतर गोदावरी, नंदिनी, दारणा, वालदेवी अशा सर्वच नद्या व उपनद्यांच्या काठावर गणेश विसर्जनासाठी भाविकांची गर्दी लोटली.

नाशिक : आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी नदीपात्रात गेलेले दोघे तरुण गणेशभक्त वालदेवी व दारणा नदीच्या पात्रात बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच रोड अग्निशमन दलाच्या दोन बंबासहा रबरी बोट घेऊन जवान घटनास्थळी पोहचले असुन शोधकार्य सुरु आहे.

नाशिक शहरात तसेच उपनगरीय भागात नदीकाठी सकाळपासून भाविकांची गर्दी कमी होती मात्र दुपारनंतर गोदावरी, नंदिनी, दारणा, वालदेवी अशा सर्वच नद्या व उपनद्यांच्या काठावर गणेश विसर्जनासाठी भाविकांची गर्दी लोटली. यावेळी गणरायाला निरोप देताना देवळाली गाव येथे वालदेवी नदीकिनारी वडारवाडीमधील युवक नरेश कोळी हा वालदेवी नदीमध्ये बुडाला. मागील  दोन तासापासून त्याचा शोध घेतला जात आहे; मात्र नदीची पाणीपातळी अधिक असल्याने त्याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. त्याचवेळी दुर्देवी घटना चेहडी पंपिंग स्टेशन दारणा नदी संगमावर घडली.

या ठिकाणी श्री गणपतीच्या मूर्ती विसर्जनासाठी गेलेला अजिंक्य राजाभाऊ गायधनी (22) हा युवकदेखील बुडाला. त्यामुळे परिसरात भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाचे जवान दोन्ही घटनास्थळी पोहचले असून अजिंक्य आणि नरेश यांचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे. दरम्यान काही स्थानिक जीवरक्षक तरुणांनीसुद्धा नदीपात्रात सूर फेकला असून दोघांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. घटनास्थळी नाशिकरोड, देवळाली पोलीस पोहचले असून गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकGanesh Mahotsavगणेशोत्सव