शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

सिन्नर रस्त्यावर अपघातात दोघा मित्रांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 01:47 IST

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर दुचाकी डंपरवर आदळून झालेल्या अपघातात तालुक्यातील पांगरी येथील दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (दि. २) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वावी व पांगरीदरम्यान शिंदे वस्तीजवळ सदर अपघात झाला.

ठळक मुद्देडंपरवर दुचाकी धडकल्याने त्यात दोघेही गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर दुचाकी डंपरवर आदळून झालेल्या अपघातात तालुक्यातील पांगरी येथील दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (दि. २) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वावी व पांगरीदरम्यान शिंदे वस्तीजवळ सदर अपघात झाला.पांगरी येथील अभिषेक पांगारकर (२२) व नीलेश साहेबराव पवार (२२) हे दोघे मित्र पल्सर मोटारसायकलने (क्र. एमएच १५ जीडब्लू ४८९९) पांगरीकडून वावीकडे येत असताना शिंदे वस्तीजवळ नादुरुस्त डंपर उभा होता.या डंपरवर दुचाकी धडकल्याने त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली. सिन्नर रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर पांगरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडेयांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप शिंदे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात