दोघा चॉपरधारकांना अटक

By Admin | Updated: May 5, 2017 17:14 IST2017-05-05T17:14:36+5:302017-05-05T17:14:36+5:30

दोघा चॉपरधारकांना अटक

Two Choppers are arrested | दोघा चॉपरधारकांना अटक

दोघा चॉपरधारकांना अटक

नाशिक : शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू असतांना दहशत माजविण्यासाठी हातात चॉपर घेवून फिरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दिपक चिंतामन पेंढारकर (२४ रा.वज्रेश्वरी झोपडपट्टी,दिंडोरीरोड) व मुरलीधर किसन गार्डर (२८ रा.तुळजाभवानी नगर,पेठरोड) अशी संशयीतांची नावे आहेत. गुरूवारी रात्री तवलीफाटा परिसरातील हॉटेल जलाराम समोर दोघे दहशत माजविण्यासाठी हातात चॉपर घेवून फिरतांना मिळून आले. अधिक तपास जमादार पवार करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Two Choppers are arrested