शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

सिन्नर तालुक्यात एकाच दिवशी दोन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 19:06 IST

सिन्नर : तालुक्यात रविवारी एकाच दिवशी दिवसा दोन ठिकाणी धाडसी घरफोड्या झाल्याचा प्रकार घडला आहे. यात पाच लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकपाटाची कुलपे तोडून तीन लाख सहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

सिन्नर : तालुक्यात रविवारी एकाच दिवशी दिवसा दोन ठिकाणी धाडसी घरफोड्या झाल्याचा प्रकार घडला आहे. यात पाच लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांची बंद घरे चोरट्यांकडून लक्ष्य केली जात आहेत. रविवारी खोपडी खुर्द येथील सोमनाथ दराडे यांच्या घरातील सर्वजण शेतीतील कामासाठी बाहेर गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधून दुपारच्या दरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाची कुलपे तोडून तीन लाख सहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात तीन तोळ्याचा पोहेहार, अडीच तोळ्याचे गाठले, दोन तोळ्याचा लक्ष्मीहार, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि पाच ग्रॅम वजनाची अंगठी यांसह नऊ हजार रुपये रोख रकमेची चोरी झाली आहे.मुद्देमाल लंपासदुसरी घटना चिंचोली येथे घडली आहे. संजय झाडे यांच्या घराला कुलूप पाहून चोरट्यांनी सकाळी दहा ते दुपारी चारच्या दरम्यान डल्ला मारला. यात दीड तोळ्याचे गाठले, अर्धा तोळ्याचे दुबे, दीड तोळ्याचा राणीहार, एक तोळ्याची पोत, पाच ग्रॅम वजनाची अंगठी, एक तोळ्याची चेन व एक तोळ्याचा नेकलेस यासह पन्नास हजार रुपये रोख चोरीला गेले आहेत. झाडे यांचा एक लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक सोमनाथ मुटकुळे, सहायक निरीक्षक सागर कोते यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोन्ही घटनांतील साम्य पाहता चोरटे एक असण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :ThiefचोरCrime Newsगुन्हेगारी