शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
4
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
5
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
6
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
7
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
8
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
9
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
10
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
11
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
12
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
13
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
14
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
15
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
16
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
17
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
18
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
19
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

भेंडाळीत दोन एकर मका उपटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 18:17 IST

खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे असलेल्या मका पिकावरील लष्करी अळी थांबत नसल्याने वैतागलेल्या भेंडाळी येथील रवींद्र शिंदे या शेतकºयाने आपल्या शेतातील दोन एकर मका अखेर उपटून टाकला.

ठळक मुद्देलष्करी अळीचा फटका : लागवडीचा खर्च वाया, शेतकऱ्याला आर्थिक फटका

सायखेडा : खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे असलेल्या मका पिकावरील लष्करी अळी थांबत नसल्याने वैतागलेल्या भेंडाळी येथील रवींद्र शिंदे या शेतकºयाने आपल्या शेतातील दोन एकर मका अखेर उपटून टाकला. त्यामुळे शिंदे यांचा ४० हजार रु पये लागवड आणि खताचा खर्च वाया गेला आहे.यंदा प्रथमच मका पिकावर लष्करी अळी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. मक्याच्या गाभ्यात अळी पडते. आठ दिवसाला प्रभावी कीटकनाशकाची फवारणी करूनदेखील अळीचा बंदोबस्त होत नाही. शिंदे यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात वीस दिवसांपूर्वी मक्याची लागवड केली होती. आठ दिवस झाल्यानंतर पहिल्यांदा फवारणी केली, त्यानंतर चार-चार दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या केल्या. काही पावडरची धुरळणी केली तरी अळी जात नसल्याने त्यांनी अखेर संपूर्ण मका उपटून टाकला.दोन एकर मक्याची लागवड, जमिनीची मशागत, मजुरी, बियाणे, औषध फवारणी असा सर्व खर्च त्यांना चाळीस हजार रु पये आला होता. सर्व खर्च वाया गेला आहे. एक महिना दुसरे पीक उशिरा होणार त्या पिकाला उभे करण्यास पुन्हा खर्च येणार असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेती व्यवसाय जुगार बनला आहे. अनेक शेतकरी अळीच्या प्रादुर्भावाने अडचणीत आले आहे. पिके उभी करून खर्च वाया जात आहे.मका पिकाचा एकरी खर्चमशागत : पाच हजार रुपये. ४बियाणे : चार हजार रुपये. ४मजुरी : दोन हजार रुपये. ४खते : ९ ते १० हजार रुपये. ४एकूण खर्च : २० ते २१ हजार रुपये.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती