शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

एटीएममधून पंचवीस हजारांची रोकड परस्पर काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 21:39 IST

नाशिक : एटीएममधून पैसे न आल्याने गुगल मॅपवरून बँकेच्या आयकॉनवर असलेल्या नंबरवर चौकशी केली असता संबंधित संशयिताने एटीएम कार्डचा नंबर व आयडी मागून खात्यातून परस्पर २५ हजार रुपये काढून घेतल्याची घटना अशोकस्तंभ परिसरात घडली़

ठळक मुद्देफसवणुकीचा गुन्हा दाखल

नाशिक : एटीएममधून पैसे न आल्याने गुगल मॅपवरून बँकेच्या आयकॉनवर असलेल्या नंबरवर चौकशी केली असता संबंधित संशयिताने एटीएम कार्डचा नंबर व आयडी मागून खात्यातून परस्पर २५ हजार रुपये काढून घेतल्याची घटना अशोकस्तंभ परिसरात घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोकनगर येथील कल्पतरूनगरमध्ये दीपक दत्तात्रय निकम (४६, साईस्मित रो-हाउस) राहतात. मंगळवारी (दि. २५) दुपारी ते अशोकस्तंभावरील सिंडीकेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते; मात्र येथील एटीएम मशीनमधून पैसे न आल्याने त्यांनी गोळे कॉलनीतील एलआयसी आॅफिस परिसरात गेल्यावर गुगल मॅपच्या सहाय्याने सिंडीकेट बँकेच्या आयकॉनवर असलेल्या ९७४८३२८०५२ या मोबाइल क्रमांकावर चौकशी करण्यासाठी फोन केला़ यावेळी समोरून संशयिताने निकम यांच्या एटीएम कार्डचा नंबर व बॅच आयडी मागितला़ यानंतर संशयिताने निकम यांच्या अशोकामार्ग येथील सिंडीकेट बँकेच्या खात्यातून पंचवीस हजार रुपये परस्पर काढून घेतले़

या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस