शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

बारा टायर ट्रकची दुचाकीला धडक महीला जागीच ठार तर दोघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 19:27 IST

वणी : भरधाव वेगातील बारा टायर ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने पन्नास वर्षीय महीला जागीच ठार झाली, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालाकाला पाठलाग करुन पकडण्यात यश आले.

ठळक मुद्दे दिलीप पाडवी व विठ्ठल गायकवाड हे गंभीर जखमी

वणी : भरधाव वेगातील बारा टायर ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने पन्नास वर्षीय महीला जागीच ठार झाली, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालाकाला पाठलाग करुन पकडण्यात यश आले.याबाबत माहीती अशी गुरुवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास वणी ग्रामसचिवालयालगत असलेल्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या रस्त्यावरुन दिलीप काशीनाथ पाडवी (६०) राहणार शिवलपाडा भनवड, जिजाबाई दिलीप पाडवी (५०) व विठ्ठल तुळशीराम गायकवाड (७०) राहणार अंबाड (भनवड) असे तिघे दुचाकीवरुन वणी सापुतारा रस्त्यावरुन दुपारच्या सुमारास जात असताना भरधाव वेगात आलेल्या बारा टायर ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीवरील महीला काही फुटावर पडल्याने जबर मार लागल्याने जिजाबाई पाडवी या जागीच ठार झाल्या. तर दिलीप पाडवी व विठ्ठल गायकवाड हे गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना नाशिकला हलविण्यात आले. दरम्यान अपघातानंतर भरधाव ट्रकचालक पसार झाला. त्याचा पोलीसांनी पाठलाग केला. माळे फाट्याजवळ हा ट्रक पकडण्यात आला. पोलीसांनी ट्रकसह चालकास ताब्यात घेतले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू