याद्यांमध्ये नावे शोधताना दमछाक
By Admin | Updated: February 21, 2017 11:32 IST2017-02-21T11:32:46+5:302017-02-21T11:32:46+5:30
मतदानासाठी बाहेर पडलेल्या नाशिककरांना मतदार याद्यांमधून नावे शोधताना दमछाक करावी लागत आहे

याद्यांमध्ये नावे शोधताना दमछाक
नाशिक : मतदानासाठी बाहेर पडलेल्या नाशिककरांना मतदार याद्यांमधून नावे शोधताना दमछाक करावी लागत आहे. कारण बहुसदस्सीय प्रभाग पध्दतीमुळे यंदा नवी प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश लोकांची नावे ही दुसऱ्या प्रभागांच्या याद्यांमध्ये समाविष्ट झाली असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.