Truck shock of trucks, one killed | विद्युत तारांना ट्रकचा धक्का, एक ठार
विद्युत तारांना ट्रकचा धक्का, एक ठार


लासलगाव :- महावितरणच्या विद्युत तारांना ट्रकचा धक्का लागून एक ठार तर एक जखमी झाला. ही घटना निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे घडली. शेणखत खाली करून लासलगावच्या दिशेने हा ट्रॅक येत होता.
यात बाळू मल्हारी पाठक ठार झाले तर जखमी चालकावर निफाड येथील उपजिल्हा रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.


Web Title: Truck shock of trucks, one killed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.