शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालकाने केला  १४ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:41 IST

शरदचंद्र पवार मार्केड यार्डातून व्यापाºयाने खरेदी केलेली १४ लाख रुपयांची द्राक्षे व डाळींब ट्रकमध्ये भरून दिल्यानंतर ट्रक सांगितलेल्या ठिकाणी न पोहोचवता त्यातील मालाचा ट्रकचालकाने अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : शरदचंद्र पवार मार्केड यार्डातून व्यापाºयाने खरेदी केलेली १४ लाख रुपयांची द्राक्षे व डाळींब ट्रकमध्ये भरून दिल्यानंतर ट्रक सांगितलेल्या ठिकाणी न पोहोचवता त्यातील मालाचा ट्रकचालकाने अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पंचवटी पोलीस ठाण्यात ट्रान्सपोर्ट व्यावसायिक करण भट (रा़ तारवालानगर, दिंडोरीरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे़ १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांनी बारा टायरच्या ट्रकमध्ये (पीबी ०२, सीसी ९४४५) १४ लाख २३ हजार २७० रुपयांची १९ टन द्राक्षे व डाळिंबे भरली व ट्रकचालकास कोणत्या ठिकाणी हा माल घेऊन जायचा त्याबाबत सांगितले़  मात्र, ट्रकचालकाने १९ टन द्राक्षे व डाळिंबे ही सांगितलेल्या ठिकाणी घेऊन गेलाच नाही़ याबाबत भट यांनी संबंधित ठिकाणी मालाची चौकशी केली असता हा प्रकार समोर आला़ त्यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठून ट्रकचालकाविरोधात फिर्याद दिली़

टॅग्स :Crimeगुन्हाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय