शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

ट्रकचा धक्का, स्मारकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:16 PM

नांदगाव : धक्का मारून सुरु करण्याच्या नादात अचानक सुरू झालेल्या ट्रकचा धक्का लागून जुन्या तहसील कार्यालयाजवळ ज्येष्ठ नागरिकांनी बांधलेले अमर जवान स्मारक पडल्याची घटना घडली. वाहनाचा धक्का लागून स्मारक पडण्याची ही दुसरी घटना आहे. या घटनेनंतर ज्येष्ठ नागरिकांच्या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्मारकाकडे धाव घेऊन नाराजी व्यक्त केली.

नांदगाव : धक्का मारून सुरु करण्याच्या नादात अचानक सुरू झालेल्या ट्रकचा धक्का लागून जुन्या तहसील कार्यालयाजवळ ज्येष्ठ नागरिकांनी बांधलेले अमर जवान स्मारक पडल्याची घटना घडली. वाहनाचा धक्का लागून स्मारक पडण्याची ही दुसरी घटना आहे. या घटनेनंतर ज्येष्ठ नागरिकांच्या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्मारकाकडे धाव घेऊन नाराजी व्यक्त केली.‘स्वच्छ नांदगाव, सुंदर नांदगाव’चा ध्यास घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी २० वर्षापूर्वी पदरमोड करून तालुक्यातून शहीद झालेले जवान व सैनिकांची स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने ‘अमर जवान स्मारक’ बांधले होते. त्यावर भारताचा नकाशा, बंदूक, मशाल व हॅट असे शिल्प आहे.औरंगाबाद, मालेगाव व येवला रस्त्याच्या टी आकाराच्या रस्त्यावरते आहे. ते बांधण्यासाठी जायंट्स ग्रुपचेही योगदान लाभले आहे. प्रत्येक स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनी माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिकव जायंट्सचे सदस्य येथेजमून झेंडावंदन करतात. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ साळुंके, विधिज्ञ गुलाबरावपालवे, माजी सैनिक नानासाहेब काकळीज आदींनी घटनास्थळीभेट दिली.

टॅग्स :Nashikनाशिक