शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

तारवालानगर चौफुलीवर ट्रक-बसचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:11 IST

गुजरातहून येणाऱ्या एसटीला पेठरोड लिंक रोडने भरधाव आलेल्या मालट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटीचा चालक मनीषभाई नथूभाई वनकर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१३) पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर घडली़ या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

पंचवटी : गुजरातहून येणाऱ्या एसटीला पेठरोड लिंक रोडने भरधाव आलेल्या मालट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटीचा चालक मनीषभाई नथूभाई वनकर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१३) पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर घडली़ या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या अपघाताची पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा अपघात या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातील एसटी बस (क्रमांक जीजे १८, झेड ३१२६) प्रवासी घेऊन दिंडोरीरोडने नाशिककडे येत होती़ पहाटेच्या सव्वातीन वाजेच्या सुमारास तारवालानगर चौफुलीवर मेरी-पेठरोड लिंक रस्त्याने भरधाव आलेल्या मालट्रकने क्रमांक (एमपी ०९, एचएच ८६८०) ने जबर धडक दिली. यावेळी बसचालकाने बस वाचविण्याचा प्रयत्न करीत बस डाव्या हाताला वळविल्याने ती दुभाजकावरील सिग्नलवर आदळली़ यामध्ये सिग्नल पडून नुकसान झाले असून, बसचालकाच्या डोक्यास मार लागला असून, बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत़तारवालानगर चौफुली मृत्यूचा सापळावाहतूक नियंत्रणात असावी यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र, रात्रीच्या वेळी वाहनधारक दुर्लक्ष करीत असल्याने वारंवार अपघात घडतात. या अपघातांमुळे तारवालानगर चौफुली मृत्यूचा सापळा बनली आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात