शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड परिसरात ट्रकच्या बॅटऱ्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 15:54 IST

नाशिक : नाशिकरोड परिसरात ट्रकच्या बॅट-या चोरून नेण्याच्या घटना सुरूच असून सौभाग्य नगरमधील रस्त्यालगत पार्क केलेल्या ट्रक व ट्रॅक्टरच्या बॅट-या चोरट्यांनी चोरून नेल्या़

नाशिक : नाशिकरोड परिसरात ट्रकच्या बॅट-या चोरून नेण्याच्या घटना सुरूच असून सौभाग्य नगरमधील रस्त्यालगत पार्क केलेल्या ट्रक व ट्रॅक्टरच्या बॅट-या चोरट्यांनी चोरून नेल्या़

सौभाग्य नगरमधील रहिवासी गणेश सहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ६ व ७ आॅगस्ट रोजी यांनी आपला ट्रकची (एमएच ३१, सीबी ३४१) ७ हजार रुपये किमतीची बॅटरी चोरून नेली़ तसेच मोरे मळ्यातील रामेश्वर मोगल यांच्या ट्रॅक्टरची (एमएच १५, ए ३०५) ७ हजार रुपये किमतीची बॅटरी चोरट्यांनी चोरून नेली़

या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़हॉस्पिटलजवळून दुचाकीची चोरीनाशिक : शताब्दी हॉस्पिटल परिसरातील रहिवासी संजय पाटील यांची २० हजार रुपये किमतीची होंडा पॅशन दुचाकी (एमएच १८ एएफ ४८०४) चोरट्यांनी कमोद कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दुचाकीच्या धडकेत तीन जखमीनाशिक : विरूद्ध दिशेने भरधाव येणा-या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत तीन जण जखमी झाल्याची घटना पेठरोडवरील समृद्धी हॉस्पिटलसमोर घडली़ दत्तनगरयेथील सागर चंदनशीव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि़९) बहिण व पुतणीला घेऊन दुचाकीवरून (एमएच १५, एफझेड ६००४) जात होते यावेळी समोरून विरूद्ध दिशेने येणा-या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली़ यामध्ये ते तिघेही जखमी झाले तर दुचाकीस्वार फरार झाला़पंचवटीतून दुचाकींची चोरीनाशिक : पंचवटीतील अमृतधाममधील रहिवासी हेमंत चव्हाण यांची तीस हजार रुपये किमतीची पॅशन दुचाकी (एमएच ४१ एसी ९६२१) चोरट्यांनी इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चॉपर बाळगणा-यास अटकनाशिक : रामकुंडावरील म्हसोबा पटांगणावर चॉपर घेऊन फिरणा-या दोघा संशयितास पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ प्रशांत लोंढे (रा़देवळाली कॅम्प), संतोष वलकर (पंचवटी) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत़ या दोघांवरही शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोबाईलची चोरीनाशिक : डिजीपीनगर येथील रहिवासी ज्ञानेश्वर पाटील हे शुक्रवारी (दि़१०) अंबड औद्योगिक वसाहतीतील पानटपरीवर थांबले असता त्यांची नजर चुकवून चोरट्याने त्यांचा महागडा मोबाईल चोरून नेला़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकtheftचोरीPoliceपोलिस