शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला कीर्तन सोहळ्यातून व्यसनमुक्तीचे प्रबोधन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 23:14 IST

त्र्यंबकेश्वर : संत चोखोबाराया यांच्या धन्य आजी दिन... या अभंगाचे निरूपण करून बंडातात्या कराडकर यांनी तब्बल १२ दिवस चाललेल्या अखंड हरिनाम द्वादश महोत्सवाची सांगता केली. या कीर्तन सोहळ्यातून व्यसनमुक्तीचे प्रबोधन करण्यात आले.

ठळक मुद्दे बारा दिवसांचा हरिनाम सप्ताह होता.

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : संत चोखोबाराया यांच्या धन्य आजी दिन... या अभंगाचे निरूपण करून बंडातात्या कराडकर यांनी तब्बल १२ दिवस चाललेल्या अखंड हरिनाम द्वादश महोत्सवाची सांगता केली. या कीर्तन सोहळ्यातून व्यसनमुक्तीचे प्रबोधन करण्यात आले.आतापर्यंत भारतातील ११ (महाराष्ट्रासह) ज्योतिर्लिंग स्थळांवर असे अखंड हरिनाम द्वादशाह महोत्सव साजरे करून हा बारा दिवसांचा हरिनाम सप्ताह होता.पारायण सोहळ्यातील आजच्या दिवसाचे जागराचे कीर्तन कराडकर यांनी श्री संत चोखोबाराया यांच्या आजि दिन धन्य सोनियाचा या अभंगावर निरूपण केले. यावेळी त्यांनी आजपर्यंत बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी साजऱ्या केलेल्या पारायण सोहळ्याचा परामर्श घेतला.व्यसनमुक्त समाज या पारायणासाठी आलेला असून, या ठिकाणी बारा दिवसांच्या या कालावधीत कोणतेही गैरवर्तन झाले नसून पर्यावरण व स्वच्छता या बाबतीत त्यांनी उपस्थित समाजाचे कौतुक केले. यावेळी निवृत्तिनाथ संस्थानचे विश्वस्त जयवंत महाराज गोसावी, डॉ. रामकृष्ण महाराज लहवीतकर, संजय धोंडगे, दत्तू चांदवडकर, प्रवीण वाघ, उमेश महाराज दशरथे, सुनील कुमठेकर, केशव महाराज मुळीक, व्यसनमुक्त युवक संघाचे राज्य अध्यक्ष शहाजी काळे उपस्थित होते.प्रत्येकाने परमार्थ साधावा कराडकर महाराज यांनी चिंतन सेवेप्रसंगी परमार्थ करताना त्यासाठी कशा पद्धतीची आचारसंहिता पालन करावी, याची बंधने त्यांनी घालून दिली व ते पालन का व कशासाठी करावे हे विशद केले. सांप्रदायिक भजन व कीर्तन हे आजच्या समाजातून थोडंसं बाजूला जाण्यासाठी काही कीर्तनकार त्या परंपरेला बाधा पोहोचेल अशा पद्धतीचे वर्तन करीत असून, हे थांबणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व सांप्रदायातील ज्येष्ठ महाराज मंडळींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :TempleमंदिरNashikनाशिक